नासा, अर्थात नॅशनल अॅरॉनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन ही अमेरिकेची अंतराळ संस्था आहे. १९५८ मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेनं आतापर्यंत अनेक अंतराळ मोहिमा यशस्वी केल्या आहेत. नासाचे 'अपोलो मून लँडिंग मिशन' हे अंतराळ संशोधनात ऐतिहासिक पाऊल ठरले. भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोसोबत काम करण्याची इच्छा नासानं चांद्रयान-२ मोहिमेनंतर व्यक्त केली आहे. त्यामुळे भारत-अमेरिका संबंधांचं नवं पर्व सुरू होऊ शकतं. Read More
वैज्ञानिकांनी ICESat-2 च्या ऑक्टोबर 2018 ते ऑक्टोबर 2023 पर्यंतच्या डेटाचा वापर करत जलमग्न सेतूच्या संपूर्ण लांबीचा 10 मीटर रिझोल्यूशनचा मॅप तयार केला आहे. ...
Sunita Williams : काही दिवसापूर्वी सुनीता विल्यम्स आणि बुश विल्मोर तिसऱ्यांदा अवकाशात गेले आहेत. दरम्यान, आता त्यांच्या परतीच्या प्रवासात तांत्रिक अडचणी आल्या आहेत. याबाबत आता इस्त्रो प्रमुख एस सोमनाथ यांनी नवीन अपडेट दिली आहे. ...
इस्रोचे प्रमुख डॉ. एस. सोमनाथ म्हणाले की, चांद्रयान-4 दोन टप्प्यात लॉन्च केले जाईल. हे तंत्रज्ञान भविष्यात भारतीय अंतराळ स्थानकाच्या उभारणीत मोठी मदत करेल. ...
‘नासा’ ने ‘इंस्टाग्राम’वर एक ग्राफिक व्हिडीओ पोस्ट केला आहे. याबाबत सविस्तर सांगत नासाने लिहिलं की, वेगवेगळे रंग समुद्राच्या वरच्या भागावरील तापमान दाखवत आहेत. ...
भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स अन्य एका सहकाऱ्यासह तिसऱ्यांदा अवकाशात रवाना झाल्या. यासह या दोघांनी बोईंग कंपनीच्या स्टारलाइनर अंतराळयानात आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जाणारे पहिले सदस्य बनून इतिहास रचला. ...
आता, मोदी 3.0 च्या या पाच वर्षांच्या कार्यकाळात इस्रो अनेक मोठ्या मोहिमा राबवणार आहे. तर जाणून घेऊयात भारताच्या भविष्यातील 5 अंतराळ मोहिमांसंदर्भात... ...