नासा, अर्थात नॅशनल अॅरॉनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन ही अमेरिकेची अंतराळ संस्था आहे. १९५८ मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेनं आतापर्यंत अनेक अंतराळ मोहिमा यशस्वी केल्या आहेत. नासाचे 'अपोलो मून लँडिंग मिशन' हे अंतराळ संशोधनात ऐतिहासिक पाऊल ठरले. भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोसोबत काम करण्याची इच्छा नासानं चांद्रयान-२ मोहिमेनंतर व्यक्त केली आहे. त्यामुळे भारत-अमेरिका संबंधांचं नवं पर्व सुरू होऊ शकतं. Read More
Sunita Williams: सुनीता विल्यम्स, बच विलमोर यांना ‘वर’च सोडून ‘स्टारलायनर’ रिकामेच परतत असले, तरी फार चिंता करण्याचे कारण नाही. पर्यायी व्यवस्था तयार होते आहे ! ...
NASA : फेब्रुवारीमध्ये स्पेस स्टेशनवरून सुनीता विल्यम्सला पृथ्वीवर आणणार असल्याची घोषणा नासाने केली आहे. यासाठी स्पेसएक्सच्या ड्रॅगन क्रू कॅप्सूलची मदत घेणार आहे. ...
सुनीता अन् बुश विल्मोर बोइंग आणि नासाच्या संयुक्त 'क्रू फ्लाइट टेस्ट मिशन'वर गेले होते. यामध्ये सुनीता या स्पेसक्राफ्टच्या पायलट होत्या. त्यांच्यासोबत गेलेले बुश विल्मोर हे या मिशनचे कमांडर होते. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात (ISS) ८ दिवसांच्या वास्त ...
Sunita Williams In Space Update: अमेरिकेतील संशोधन संस्था नासा मध्ये कार्यरत असलेल्या भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स मागच्या दोन महिन्यांपासून अंतराळात अडकून पडल्या आहेत. त्यांच्यासोबत त्यांचे एक सहकारी बुच विल्मोर हेही आहेत. अंतराळ यानात ...