नासा, अर्थात नॅशनल अॅरॉनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन ही अमेरिकेची अंतराळ संस्था आहे. १९५८ मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेनं आतापर्यंत अनेक अंतराळ मोहिमा यशस्वी केल्या आहेत. नासाचे 'अपोलो मून लँडिंग मिशन' हे अंतराळ संशोधनात ऐतिहासिक पाऊल ठरले. भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोसोबत काम करण्याची इच्छा नासानं चांद्रयान-२ मोहिमेनंतर व्यक्त केली आहे. त्यामुळे भारत-अमेरिका संबंधांचं नवं पर्व सुरू होऊ शकतं. Read More
अंतराळात जास्त काळ राहिल्यास हाडे ठिसूळ होतात. त्यावर कशी मात करता, यासंदर्भात सुनीता म्हणाल्या की, आम्ही दरराेज प्रचंड व्यायाम करताे. दैनंदिन वेळापत्रकाचे काटेकाेर पालन करताे. दैनंदिन व्यायामात ट्रेडमिल, कार्डिओव्हॅस्कुलर, स्क्वॅट्स व इतर प्रकारांचा ...
Sunita Williams: सुनीता विल्यम्स, बच विलमोर यांना ‘वर’च सोडून ‘स्टारलायनर’ रिकामेच परतत असले, तरी फार चिंता करण्याचे कारण नाही. पर्यायी व्यवस्था तयार होते आहे ! ...
NASA : फेब्रुवारीमध्ये स्पेस स्टेशनवरून सुनीता विल्यम्सला पृथ्वीवर आणणार असल्याची घोषणा नासाने केली आहे. यासाठी स्पेसएक्सच्या ड्रॅगन क्रू कॅप्सूलची मदत घेणार आहे. ...