शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नासा

नासा, अर्थात नॅशनल अ‍ॅरॉनॉटिक्स अँड स्पेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन ही अमेरिकेची अंतराळ संस्था आहे. १९५८ मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेनं आतापर्यंत अनेक अंतराळ मोहिमा यशस्वी केल्या आहेत. नासाचे 'अपोलो मून लँडिंग मिशन' हे अंतराळ संशोधनात ऐतिहासिक पाऊल ठरले. भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोसोबत काम करण्याची इच्छा नासानं चांद्रयान-२ मोहिमेनंतर व्यक्त केली आहे. त्यामुळे भारत-अमेरिका संबंधांचं नवं पर्व सुरू होऊ शकतं.

Read more

आंतरराष्ट्रीय : माऊंट एव्हरेस्टपेक्षाही तीन पटीनं उंच पर्वत अन् बरंच काही...; मंगळावरील ८ ठिकाणं होतील पर्यटनस्थळं

आंतरराष्ट्रीय : अभिमानास्पद! चार वर्षांची असताना एकटीने अमेरिका गाठली; आता सिरिशा बांदलाचे अवकाशात यशस्वी उड्डाण

आंतरराष्ट्रीय : Solar Storm: पृथ्वीवर उद्या मोठे संकट! शक्तीशाली सौर वादळ १६ लाख किमी प्रति तास वेगाने झेपावतेय; नासाचा इशारा

आंतरराष्ट्रीय : प्रचंड मोठ्या ब्लॅक होलमधून निघाली त्सुनामी ? NASA ने शेअर केला आश्चर्यजनक फोटो...

आंतरराष्ट्रीय : कल्पना चावलानंतर आता आणखी एक भारतीय महिला घेणार अंतराळात झेप; सिरिशा बांदला उड्डाणासाठी सज्ज!

आंतरराष्ट्रीय : ‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टी’पेक्षा उंच रॉकेट; नासाची कामगिरी

आंतरराष्ट्रीय : ‘नासा’च्या मिशनमध्ये भारतीय वंशाच्या सुबाशिनी अय्यर, चंद्रावर मनुष्य उतरवण्याच्या प्रोजेक्टमध्ये महत्त्वाची जबाबदारी

जरा हटके : NASA परसिवरेन्स रोवरचे मंगळावर १०० दिवस पूर्ण, बघा लाल ग्रहाचं रहस्य उलगडणारे अद्भूत फोटो

राष्ट्रीय : तरुणाचे 'ते' स्वप्न भंगले, इंडिगोला १.६० लाखांना पडले; भरावा लागला भरभक्कम दंड

जरा हटके : NASA ने शेअर केला आकाशगंगेच्या केंद्राचा अद्भूत फोटो, पहिल्यांचा समोर आला असा नजारा...