क्षणाक्षणाला बदलणाऱ्या राजकीय समीकरणांमुळे निर्माण झालेल्या वातावरणात उमेदवारी कोण करणार यापासून सुरू झालेली काटे की टक्कर मतदानापर्यंत कायम राहिली आणि मतांच्या टक्केवारीत अनेकांनी आश्चर्यकरीत्या प्रतिस्पर्ध्यावर मात केली. ...
दिंडोरी व पेठ तालुका मिळून असलेल्या दिंडोरी विधानसभा मतदारसंघात गेल्यावेळी सर्वच पक्ष स्वबळावर लढल्याने दहा उमेदवार रिंगणात होते. आजी-माजी आमदारांमध्ये तिरंगी लढत झाली होती. यंदा मात्र आमदार नरहरी झिरवाळ यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी माजी आमदार रामदास ...
आचारसंहिता लागण्यापूर्वी दिंडोरी मतदारासंघातील कामाच्या फाईल्स पाहाण्यासाठी जिल्हा परिषदेत गेलेले आमदार नरहरी झिरवाळ यांच्या कामाच्या फाईल्स वित्त विभागातून गायब झाल्याचे उत्तर अधिकाऱ्यांनी दिल्याने संतप्त झालेले झिरवाळ यांनी फाईल सापडत नाही तो पर्यं ...
धनगर समाजाला अनुसूचित जमातीत आरक्षण देण्याची मागणी जोर धरत असताना आदिवासी आमदार, खासदारांकडून या मागणीला विरोध होत असून, घटनेने दिलेले अनुसूचित जमातीचे सात टक्के आरक्षण हे आदिवासी समाजासाठीच आहे. त्यामुळे यात अन्य कोणाचाही समावेश करण्यात येऊ नये, या ...
: तालुक्यातील रस्त्यांवरील खड्डे पाच दिवसांत तत्काळ भरा अन्यथा मी स्वत:च खड्डे भरतो, असा इशारा आमदार नरहरी झिरवाळ यांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिला आहे. दरम्यान गुरुवारपर्यंत खड्डे भरण्याचे आश्वासन अधिका-यांनी दिले. ...