ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
विविध धर्मांच्या उपवर-वधूंना त्यांच्या धर्माप्रमाणे विवाहाचा गणवेश, साडीचोळी देण्यात आली. बँडपथक, ढोलपथकासह त्यांना विवाह मंडपात आणण्यात आले. सुरुवातीला ख्रिश्चन समाजातील उपवर-वधूंचा विवाह लावून देण्यात आला. त्यानंतर हिंदू, बौद्ध धर्म व मुस्लीम धर्मा ...
याबाबत लवकरच जिल्हा प्रशासनाला निवेदन देणार आहोत. त्यानंतर आठवडाभराचा कालावधी दिला जाईल. त्यानंतर माेठे आंदोलन करणार असल्याचा इशाराही पुगलिया यांनी यावेळी दिला. ...
आवारपूर येथील अल्ट्राटेक सिमेंट ही कंपनी कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे २४ मार्चपासून पूर्णता बंद होती. शासकीय परवानगीनंतर कंपनीचे काम एक महिन्यानंतर टप्प्याटप्प्याने सुरू होऊन १ जूनपासून कंपनी नियमित सुरू झाली. लॉकडाऊन काळातील ३१ मेपर्यंतच्या पगाराबद्दल युन ...
जिल्हा प्रशासनाच्या विनंतीनुसार जिल्ह्यातील प्रत्येक मोठ्या उद्योगाने सीएसआर या फंडातून २००० ते ३००० किट्स (गहू, तांदूळ, दाळ, तेल आदी) एका कुटुंबाला १५ दिवस पुरेल एवढे साहित्य तातडीने दिल्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात हजारो किट्सचे व ...
राज्य सरकारच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे कर्तव्य असल्याचे सांगून त्यांच्या नेतृत्वातील कार्यरत विदर्भ किसान मजदूर काँग्रेस (इंटक) प्रणित संघटनेतर्फे २ लाख व नरेश पुगलिया यांच्या अध्यक्षतेखालील दी एज्युकेशन अॅण्ड कल्चरल सोसायटी चंद्रपूरतर्फे एक लाख व ...
काँग्रेसच्या जडणघडणीत पक्षाने अनेकदा चढउतार अनुभवले. कॉंग्रेसच्या निष्ठावान कार्यकर्त्यांच्या बळावर पक्ष चालतो. मात्र आजघडीला निष्ठावंतांना डावलून पक्ष कारभार चालविला जात आहे. हा त्यांच्यावर अन्याय आहे. स्वत:ची विधानसभा निवडणुकीत उमेदवारी हाकणारेच इच ...