लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नरेंद्र सिंह तोमर

Narendra Singh Tomar , मराठी बातम्या

Narendra singh tomar, Latest Marathi News

नरेंद्र सिंह तोमर Narendra Singh Tomar  एक भारतीय राजकारणी आणि 17 व्या लोकसभेचे सदस्य आहेत. ते दुसरे मोदी मंत्रालयातील कृषी व शेतकरी कल्याण मंत्री, ग्रामीण विकास मंत्री आणि अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री आहेत.
Read More
कृषी कायद्यांना विराेध ठरावीक भागापुरता मर्यादित; कृषिमंत्री ताेमर यांचा दावा - Marathi News | Conflicts with agricultural laws are limited to certain areas says narendra singh tomar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कृषी कायद्यांना विराेध ठरावीक भागापुरता मर्यादित; कृषिमंत्री ताेमर यांचा दावा

ग्वाल्हेर येथे पत्रकार परिषदेत ताेमर यांनी सांगितले, की शेतकऱ्यांचे आंदाेलन ठराविक भागापुरते मर्यादित आहे. सरकार शेतकऱ्यांसाेबत चर्चा करण्यास तयार आहे. ...

Farmer Protest: गावी सोडलेले आजोबा परत आले, राकेश टिकैतनी खांद्यावर मारले अन् निघाले... - Marathi News | older farmer came in Farmer Protest at Gazipur from village, Rakesh Tikait took him on shoulder | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Farmer Protest: गावी सोडलेले आजोबा परत आले, राकेश टिकैतनी खांद्यावर मारले अन् निघाले...

Farmer Protest: कृषी कायद्यांविरोधातील आंदोलन गेल्या ७० दिवसांपासून सुरु आहे. दिल्ली-युपीच्या गाझीपूर सीमेवर याचे केंद्र बनले आहे. 26 जानेवारीला झालेल्या हिंसाचारानंतर आता देशभराच्या नजरा भारतीय किसान युनियनच्या राकेश टिकैत यांच्यावर लागलेल्या आहेत. ...

'रक्ताने शेती फक्त काँग्रेसच करू शकते, भाजपा नाही', केंद्रीय कृषीमंत्र्यांचा विरोधकांवर हल्लाबोल - Marathi News | agriculture minister narendra singh tomar said in rajya sabha only congress can do agriculture with blood | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'रक्ताने शेती फक्त काँग्रेसच करू शकते, भाजपा नाही', केंद्रीय कृषीमंत्र्यांचा विरोधकांवर हल्लाबोल

narendra singh tomar : शेतकरी संघटना आणि विरोधी पक्षांना नव्या कृषी कायद्यांमधील एक त्रृटी दाखवण्यास अपयश आले आहे, असे नरेंद्रसिंह तोमर म्हणाले. ...

"'M' पासून मोतीलाल नेहरू यांचंही नाव येतं हे राहुल गांधी विसरले वाटतं", भाजपाने लगावला सणसणीत टोला - Marathi News | union minister narendra singh tomar reaction on rahul gandhi statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"'M' पासून मोतीलाल नेहरू यांचंही नाव येतं हे राहुल गांधी विसरले वाटतं", भाजपाने लगावला सणसणीत टोला

Narendra Singh Tomar And Rahul Gandhi : थेट पूर्वजांच्या नावांची आठवण करून देत भाजपाने जोरदार निशाणा साधला आहे. ...

'आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून मदत नाही' - Marathi News | 'No help from central government for farmers killed in agitation', minister tomar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून मदत नाही'

लोकसभेत शेतकरी आंदोलनासंदर्भात चर्चेचा प्रश्न विचारण्यात आला होता, त्यावर कृषीमंत्री तोमर यांनी उत्तर दिले. तसेच, शेतकरी आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना सरकारकडून कुठलिही आर्थिक मदत देण्यात येणार नसल्याचेही स्पष्टीकरण तोमर यांनी केलं ...