लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नरेंद्र सिंह तोमर

Narendra Singh Tomar , मराठी बातम्या

Narendra singh tomar, Latest Marathi News

नरेंद्र सिंह तोमर Narendra Singh Tomar  एक भारतीय राजकारणी आणि 17 व्या लोकसभेचे सदस्य आहेत. ते दुसरे मोदी मंत्रालयातील कृषी व शेतकरी कल्याण मंत्री, ग्रामीण विकास मंत्री आणि अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री आहेत.
Read More
"शेतकरी संघटनांनी ठरवलं तर आंदोलन लवकर संपू शकतं, केंद्र सरकार पुन्हा चर्चेसाठी तयार" - Marathi News | Farmers Protest centre ready to talk with farmers says narendra singh tomar over farmers protest | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"शेतकरी संघटनांनी ठरवलं तर आंदोलन लवकर संपू शकतं, केंद्र सरकार पुन्हा चर्चेसाठी तयार"

Farmers Protest And Narendra Singh Tomar : केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी पुन्हा एकदा शेतकऱ्यांसोबत चर्चा करण्यासाठी तयार असल्याचे संकेत दिले आहेत. ...

"स्वतःचं ठेवायचं झाकून अन् दुसऱ्याचं पाहायचं वाकून"; कृषी मंत्र्यांचा टिकैतना टोला - Marathi News | agriculture minister narendra singh tomar criticise rakesh tikait over farm laws | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"स्वतःचं ठेवायचं झाकून अन् दुसऱ्याचं पाहायचं वाकून"; कृषी मंत्र्यांचा टिकैतना टोला

farmers protest - केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्यावर टीका केली आहे. ...

केंद्रीय कृषीमंत्र्यांचा विरोधकांवर निशाणा; म्हणाले, "कृषी कायद्यांमध्ये सुधारणा करण्यास तयार, परंतु..."  - Marathi News | Centre Ready To Amend New Farm Laws Says Agriculture Minister narendra singh tomar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्रीय कृषीमंत्र्यांचा विरोधकांवर निशाणा; म्हणाले, "कृषी कायद्यांमध्ये सुधारणा करण्यास तयार, परंतु..." 

Farmers Protest : कृषी मंत्र्यांनी साधला विरोधकांवर निशाणा, शनिवारी शेतकरी आंदोलनाला पूर्ण झाले १०० दिवस ...

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेत पुणे जिल्ह्याचा देशात डंका - Marathi News | Pune district first in the country in the Prime Minister's Kisan Sanman Nidhi Yojana | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेत पुणे जिल्ह्याचा देशात डंका

केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र तोमर यांच्या हस्ते जिल्हाधिकारी डाॅ.राजेश देशमुख यांचा सन्मान  ...

पंजाबमध्ये भाजपाचा का झाला दारूण पराभव?; कृषीमंत्र्यांनी सांगितलं मोठं कारण, म्हणाले... - Marathi News | narendra singh tomar said why did party lose election punjab municipal corporation elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंजाबमध्ये भाजपाचा का झाला दारूण पराभव?; कृषीमंत्र्यांनी सांगितलं मोठं कारण, म्हणाले...

Narendra Singh Tomar And Punjab : कृषी कायद्याविरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा चांगलाच फटका भाजपाला पंजाबमधील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये बसला. ...

शेतकरी आंदोलनाला लवकरच पूर्णविराम मिळेल- नरेंद्र सिंह तोमर - Marathi News | farmer protest will end soon says narendra singh tomar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतकरी आंदोलनाला लवकरच पूर्णविराम मिळेल- नरेंद्र सिंह तोमर

शेतकऱ्यांकडून येणाऱ्या प्रस्तावाची आम्ही वाट पाहत आहोत ...

शेतकऱ्यांचे निम्मे पैसे वाचणार; नितीन गडकरी उद्या देशातील पहिले CNG ट्रॅक्टर लाँच करणार! - Marathi News | Will save farmers half their money; Nitin Gadkari to launch country's first CNG tractor tomorrow! | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :शेतकऱ्यांचे निम्मे पैसे वाचणार; नितीन गडकरी उद्या देशातील पहिले CNG ट्रॅक्टर लाँच करणार!

cng tractor to be launched tomorrow : नितीन गडकरी उद्या संध्याकाळी पाच वाजता देशातील पहिले सीएनजी फिटेड ट्रॅक्टर लॉन्च करणार आहेत. ...

Farmer Protest: शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तोडगा निघणार?; चर्चा होण्यासाठी पडद्यामागूनही प्रयत्न - Marathi News | Farmer Protest likely to be resolved government trying for discussion | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Farmer Protest: शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तोडगा निघणार?; चर्चा होण्यासाठी पडद्यामागूनही प्रयत्न

नवीन कृषी कायद्यांमध्ये काही दुरुस्त्या करण्यास तयार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले होते. ...