Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्या, व्हिडिओFOLLOW
Narendra modi, Latest Marathi News
नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली. त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते. Read More
देशात पुन्हा एकदा covid-19 चा संसर्ग वाढला आहे.. महाराष्ट्रात जी परिस्थिती आहे तीच परिस्थिती इतर सर्व राज्यात आहे.. त्यामुळे कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक बोलावली ...
Modi Security Breach Latest News Updates: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याचा कट रचण्यात आला होता. असा धक्कादायक आरोप भाजपकडून करण्यात आलाय. मोदींसोबत पंजाबमध्ये जे घडलं त्यामागे सुनियोजित कट होता. असंही भाजपकडून वारंवार सांगितलं जातंय. भाजपच ...
पाच राज्यांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलंय आणि आता ओपिनियन पोल्सही आलेत. या निवडणुकीत भाजप हायअलर्टवर का गेलीय, मोदी-अमित शहांनी प्रचाराची धुरा आपल्या हातात का घेतलीय, शरद पवारांमुळे भाजपला घाम फुटलाय का, अमित शहांच्या रस्त्यात शरद पवार उभे आहेत का की ...
आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कुंडलीविषयी अधिक माहिती कोणाला नाही आहे. त्यामुळे या व्हिडीओच्या माध्यमातून आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कुंडलीत कोणता 'भाग्यकारक योग' आहे? त्याबद्दल अचूक माहिती जाणून घेणार आहोत, त्यासाठी हा व्हिडीओ नक ...
पंतप्रधानांच्या सुरक्षेची जबाबदारी ही एसपीजीकडे असते. एसपीजी म्हणजे स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप.. ही संस्था प्रत्यक्ष कारवाया, प्रशिक्षण, गुप्तचर यंत्रणा आणि प्रशासन या चार भागामध्ये काम करते. यामध्ये आधुनिक यंत्रणेसह प्रशिक्षित आणि शस्त्र सज्ज एसपीजी कम ...
मुख्यमंत्र्यांना थँक्यू सांगा. मी भठिंडा विमानतळावर जिवंत परतू शकलो... असं पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पंजाबमधील घटनेनंतर तेथील अधिकाऱ्यांना म्हणाले.. असं बोललं जातंय.. त्यामुळे पंतप्रधान मोदींच्या जीवाला धोका होता का? असे प्रश्न उपस्थित केले जातायत. प ...
PM security breach: Amarinder Singh calls for President's rule in Punjab : पंतप्रधान मोदींच्या पंजाब दौऱ्यात सुरक्षेत घोडचूक झाली. पीएम मोदी एका सभेला जात असताना शेतकऱ्यांनी त्यांचा ताफा अडवला आणि यामुळे मोदींना 15-20 मिनीटे अडकून राहावे लागले. विशेष ...