Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्याFOLLOW
Narendra modi, Latest Marathi News
नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली. त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते. Read More
मोदींसारखा नेता प्रतिमा जपण्याचा आग्रह धरतो तेव्हा केवळ प्रामाणिक राहणे एवढाच त्याचा अर्थ निघत नाही. साधे राहा आणि शिस्तीत राहा, असेही त्यांनी म्हटले आहे. ...
आयएनएस सुरत ही विनाशिका, आयएनएस निलगिरी ही युद्धनौका आणि आयएनएस वाघशीर ही पाणबुडी यांचे जलावतरण पंतप्रधानांच्या हस्ते नौदलाच्या येथील टायगर गेट तळावर झाले. ...
जगभरातून भारतावर विश्वास वाढला असून आज जागतिक स्तरावर, विशेषत: ‘ग्लोबल साउथ’मध्ये भारत एक विश्वासार्ह आणि जबाबदार भागीदार म्हणून ओळखला जातो, असंही नरेंद्र मोदी म्हणाले. ...
भारताने पाकिस्तानशी व्यापारी संबंध तोडले होते. तसेच कोरोना, अमेरिका-चीनच्या व्यापारी वादावर भारताने संधी साधत अॅपल सारख्या कंपन्या, सेमीकंडक्टर उद्योग आणत चीनलाही धडा शिकविला आहे. ...
वक्फ बोर्डही भारतातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी मालमत्ता असलेली संस्था नाही. संरक्षण मंत्रालय आणि भारतीय रेल्वे नंतर, वक्फ बोर्ड ही सर्वाधिक मालमत्ता असणारी संस्था आहे. ...