Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्याFOLLOW
Narendra modi, Latest Marathi News
नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली. त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते. Read More
Success Story Perplexity AI Aravind Srinivas : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट आणि मस्क यांच्या रिप्लायनंतर भारतीय वंशाचे अरविंद श्रीनिवास हे चर्चेत आले होते. कोण आहेत ते आणि कसा आहे त्यांचा आजवरचा प्रवास जाणून घेऊ. ...
PM Modi Mahakumbh Stampede News: महाकुंभ मेळ्यात चेंगराचेंगरी होऊन काही भाविकांचा मृत्यू झाला. या घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. ...
PM Modi on Maha Kumbh Stampede: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी फोनवरून चर्चा करत परिस्थितीचा आढावा घेतला ...
आठवले म्हणाले, ‘‘राहुल गांधी म्हणतात की, आम्ही सत्तेत आलो तर, असे करू. आपण सत्तेत येण्याचा प्रश्नच नाही. आपल्यासाठी पुढील 25 वर्षे सत्तेत येणे फार अवघड आहे. जोवर मोदीजी आणि मी सोबत आहोत, हे असंभव आहे.’’ ...
मोदी म्हणाले, "आपण गेल्या काही दिवसांत मुंबई आणि अहमदाबादमध्ये झालेल्या कोल्डप्ले कॉन्सर्टचे फोटो बघितले असतील. यावरून भारतात लाईव्ह कॉन्सर्टला किती वाव आहे, हे लक्षात येऊ शकते... ...