नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली. त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते. Read More
"2014 च्या तुलनेत गेल्या दशकात केंद्र सरकारने तामिळनाडूच्या विकासासाठी तिप्पट निधी दिला आहे. तामिळनाडूच्या पायाभूत सुविधांना सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे." ...
मोदी श्रीलंकेहून थेट तामिळनाडूतील रामेश्वरम येथे पोहोचले होते. यावेळी त्यांनी विमानातून राम सेतूचे दर्शनही घेतले. यासंदर्भात त्यांनी स्वतःच माहिती दिली आहे. त्यांनी राम सेतू दर्शनाचा एक व्हडिओ सोशल मीडिया प्लेटफॉर्म 'एक्स' वर पोस्ट केला आहे. ...
मोदी म्हणाले, "२०१४ पूर्वी रेल्वे प्रकल्पासाठी दरवर्षी केवळ ९०० कोटी रुपये मिळत होते. या वर्षी, तामिळनाडूचे रेल्वे बजेट ६,००० कोटी रुपयांपेक्षाही अधिक आहे आणि भारत सरकार येथील ७७ रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण देखील करत आहे. यांत रामेश्वरम रेल्वे स्टेश ...