नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली. त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते. Read More
Narendra Modi News: विकसित भारत'चा संकल्प पूर्ण करण्यासाठी भारतीयांनी एकजूट राहावे तसेच देशाला कमकुवत करण्याचा आणि देशाची एकता तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या शक्तींनाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इशारा दिला. ...
इकडे येऊन भाषणात बाळासाहेब ठाकरेंबाबत आम्हाला ज्ञान देण्यापेक्षा तुम्ही त्यांचा भारतरत्नने सन्मान करावा ही आमची साधी नम्र विनंती आहे असा खोचक सल्ला संजय राऊत यांनी भाजपाला दिला आहे. ...
Delhi Election 2025: दिल्लीच्या विधानसभा निवडणुकांत प्रत्येक बुथवर भाजप उमेदवाराला ५० टक्के मते मिळावीत, असे लक्ष्य ठेवा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना बुधवारी केले. ...
पंतप्रधान म्हणाले, दिल्लीतील पक्ष संघटनेची ताकद मोटी आहे. प्रत्येक बूथवर तीन ते चार पिढ्यांचे कार्यकर्त्ये आहेत. ही शक्ती यावेळी विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठा विजय मिळवून देईल... ...