नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली. त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते. Read More
PM Modi on Maha Kumbh Stampede: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी फोनवरून चर्चा करत परिस्थितीचा आढावा घेतला ...
आठवले म्हणाले, ‘‘राहुल गांधी म्हणतात की, आम्ही सत्तेत आलो तर, असे करू. आपण सत्तेत येण्याचा प्रश्नच नाही. आपल्यासाठी पुढील 25 वर्षे सत्तेत येणे फार अवघड आहे. जोवर मोदीजी आणि मी सोबत आहोत, हे असंभव आहे.’’ ...
मोदी म्हणाले, "आपण गेल्या काही दिवसांत मुंबई आणि अहमदाबादमध्ये झालेल्या कोल्डप्ले कॉन्सर्टचे फोटो बघितले असतील. यावरून भारतात लाईव्ह कॉन्सर्टला किती वाव आहे, हे लक्षात येऊ शकते... ...
PM Modi Donald Trump: अमेरिकेच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात फोनवरून चर्चा झाली. या चर्चेनंतर ट्रम्प यांनी मोदींच्या अमेरिका दौऱ्याची माहिती दिली. ...
PM Modi calls President Trump : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात फोनवर चर्चा झाली. ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर दोघांमधील हा पहिलाच संवाद आहे. ...