नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली. त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते. Read More
पंतप्रधान मोदी यांनी रविवारी आरके पुरम येथील जाहीर सभेला संबोधित करताना विजयाचा पूर्णविश्वास व्यक्त केला. याचवेळी त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना आणि समर्थकांना मतदानाच्या दिवशी 'थाळी-घंटा आणि ढोल' वाजवण्याचे आवाहन केले, ज्याची मोठ्या प्रमाणात चर्चा होत ...