शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नरेंद्र मोदी

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.

Read more

व्यापार : सरकार आणि LIC या बँकेतील हिस्सा विकण्याच्या तयारीत, शेअर्सवर गुंतवणूकदारांच्या उड्या

सांगली : मोदी साहेब, आमचे भविष्य अंधकारमय करू नका; जुन्या पेन्शनसाठी पाच हजारांवर शिक्षकांची पत्राद्वारे मागणी

राष्ट्रीय : प्रेसिडेंट ऑफ भारत...! सरकारनं बदललं 'इंडिया' नाव?; काँग्रेस नेत्याचा दावा

कोल्हापूर : छोटे पक्ष संपविण्याचा मोदी सरकारचा कट : जयंत पाटील

व्यापार : २०१४ च्या किमतीत मिळतोय LPG सिलिंडर, ९ वर्षांपूर्वी किती होता दर? जाणून घ्या...

राष्ट्रीय : मोदी सरकार संविधानातून INDIA हटविणार; विशेष अधिवेशनात 'विरोधकांवर' कडी करणार

राष्ट्रीय : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या 9 वर्षांत किती सुट्ट्या घेतल्या? आरटीआयद्वारे माहिती आली समोर

संपादकीय : लोकल ते ग्लोबल मोदी

राष्ट्रीय : ...तर सिलिंडर 5000, टोमॅटो 1500 रुपयांना मिळेल; वन नेशन, वन इलेक्शनवर CM केजरीवालांचा मोठा दावा

महाराष्ट्र : जनतेच्या घामाचा पैसा ‘मित्रों’च्या खिशात घालणारा पंतप्रधान देशाला प्रथमच लाभला , नाना पटोलेंची बोचरी टीका