शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नरेंद्र मोदी

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.

Read more

जळगाव : हे खोटे असेल तर तुम्ही स्वत:ला काय कराल?; जळगावच्या सभेतून शरद पवारांचा मोदींना सवाल

जळगाव : पंतप्रधान मोदींनी ९ वर्षात काय केले तर शिवसेना व राष्ट्रवादी फोडली - शरद पवार

महाराष्ट्र : गॅस सिलेंडरच्या किमतीमधून मोदी सरकारने केलेल्या लुटीचा पर्दाफाश करणार, काँग्रेसचा इशारा

राष्ट्रीय : इंडिया आणि भारत हे नाव कसे ठेवले गेले...; जाणून घ्या संविधान बनवितानाची कहानी

राष्ट्रीय : ‘जर INDIA आघाडीने आपलं नाव बदलून भारत केलं तर मोदी देशाचं नाव…’ केजरीवालांनी डिवचले

व्यापार : सरकार आणि LIC या बँकेतील हिस्सा विकण्याच्या तयारीत, शेअर्सवर गुंतवणूकदारांच्या उड्या

सांगली : मोदी साहेब, आमचे भविष्य अंधकारमय करू नका; जुन्या पेन्शनसाठी पाच हजारांवर शिक्षकांची पत्राद्वारे मागणी

राष्ट्रीय : प्रेसिडेंट ऑफ भारत...! सरकारनं बदललं 'इंडिया' नाव?; काँग्रेस नेत्याचा दावा

कोल्हापूर : छोटे पक्ष संपविण्याचा मोदी सरकारचा कट : जयंत पाटील

व्यापार : २०१४ च्या किमतीत मिळतोय LPG सिलिंडर, ९ वर्षांपूर्वी किती होता दर? जाणून घ्या...