शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नरेंद्र मोदी

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.

Read more

आंतरराष्ट्रीय : कॅनडा दहशतवाद्यांना मदत करतो, आमच्यासोबतही असेच केले; श्रीलंकेनेही ट्रुडो यांना फटकारले

राष्ट्रीय : डॉ. मनमोहन सिंग यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा; म्हणाले...

व्यापार : मोदी सरकार घर खरेदी करणाऱ्यांना देणार मोठं गिफ्ट, होम लोनवर मिळणार सब्सिडी; जाणून घ्या डिटेल

राष्ट्रीय : असदुद्दीन ओवेसींचे राहुल गांधींना आव्हान; संजय राऊत म्हणतात- 'नरेंद्र मोदींना आव्हान द्या...'

मध्य प्रदेश : 'काँग्रेस म्हणजे गंजलेले लोखंड; त्यांच्याकडे भविष्याचा विचार नाही'- PM मोदी कडाडले

राष्ट्रीय : भाजपा कार्यकर्त्यांना घेऊन जाणाऱ्या बसची ट्रकला जोरदार धडक; 39 जण जखमी

व्यापार : भारताशी पंगा घेतल्यास कॅनडाचा बाजार उठणार, वाचा अर्थव्यवस्थेला किती कोटींचा फटका बसणार

राष्ट्रीय : PM मोदी आज जयपूरमध्ये जाहीर सभा घेणार, पहिल्यांदाच महिला सभेची व्यवस्था सांभाळणार

व्यापार : भारताशी पंगा कॅनडाच्या अंगलट, महिंद्रांनंतर जिंदाल यांनी दिला ‘जोर का झटका’

राष्ट्रीय : अजमेर, पुरी व तिरुपतीला जाण्यासाठी आता वेळ कमी लागणार, 'या' वंदे भारत गाड्या सुरू