शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नरेंद्र मोदी

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.

Read more

राष्ट्रीय : बापूंचे विचार आजही जगात अत्यंत समर्पक, 'मन की बात'मधून मोदींनी केला जी-२० व चंद्रयान-३ चा उल्लेख

राष्ट्रीय : 'निज्जर संत नव्हता, पुरावा दिला नाही तर...', कॅनडाची माध्यमांचे पंतप्रधान ट्रुडोंबाबत मोठं वक्तव्य

संपादकीय : मुद्द्याची गोष्ट: उत्तर विरुद्ध दक्षिण भारत विभाजनाचा वाढता धोका!

राष्ट्रीय : ९ मार्गावर सुरू होणार वंदे भारत एक्सप्रेस; पंतप्रधान मोदी आज दाखवणार हिरवा झेंडा

राष्ट्रीय : सोप्या भाषेत कायदे तयार करण्याचा प्रयत्न : पंतप्रधान

राष्ट्रीय : शिवशक्तीचे एक स्थान चंद्रावर दुसरे काशीमध्ये : नरेंद्र मोदी

राष्ट्रीय : पंतप्रधानांच्या सुरक्षेत मोठी चूक! तरुणाने अचानक ताफ्यासमोर मारली उडी, फाईलही सापडली!

लोकमत शेती : नमो ११ कलमी कार्यक्रमात ७३ हजार शेततळ्यांची उभारणी

राष्ट्रीय : वाराणसीत होणार आंतरराष्ट्रीय स्टेडियम; PM मोदींच्या हस्ते पायाभरणी; सचिनसह दिग्गजांची उपस्थिती

राष्ट्रीय : वाराणसी क्रिकेट स्टेडियममध्ये महादेवाची झलक, डमरू-त्रिशूल आणि बेलपत्राची डिझाईन!