शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नरेंद्र मोदी

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.

Read more

राष्ट्रीय : आता AI देईल शेतकऱ्यांच्या प्रश्नांची उत्तरे, पीएम किसान योजनेसाठी चॅटबॉट सुरू, मोदी सरकारचा मोठा उपक्रम

राष्ट्रीय : 'भ्रष्टाचार केल्यास तुरुंगात टाकत आहोत, म्हणून ते चिंतित'; PM मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल

उत्तर प्रदेश : प्रतीक्षा संपली, तारीख ठरली; 22 जानेवारीला पीएम मोदींच्या उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार

व्यापार : मोदी सरकार LPG सिलिंडर अन् मोफत रेशनसंदर्भात खास निर्णय घेण्याच्या तयारीत, होऊ शकते मोठी घोषणा

महाराष्ट्र : “केंद्र सरकारची धोरणे, योजना मित्रों व अदानी ठरवतात, पराभवाच्या भीतीपोटी टीका”: नाना पटोले

राष्ट्रीय : मोदी सांगतात ते वास्तव नाही; महिला आरक्षण विधेयकाचा उल्लेख करत शरद पवारांचा PM मोदींवर निशाणा

राष्ट्रीय : मंदिराच्या दानपेटीत आढळला PM मोदींचा लिफाफा, 8 महिन्यांनंतर पुजार्‍याने उघडला; निघाले इतके रुपये

राष्ट्रीय : रोजगार मेळाव्यात ५१,००० नियुक्ती पत्रांचे वाटप; PM मोदी म्हणाले, नवा भारत कमाल करत आहे...

राष्ट्रीय : मध्य प्रदेशात गमावलेल्या जागांवर दिग्गज नेत्यांना भाजपाकडून उमेदवारी

राष्ट्रीय : गत्यंतर नसल्याने त्यांचा आरक्षणाला पाठिंबा; मोदींची विरोधकांवर टीका