Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्याFOLLOW
Narendra modi, Latest Marathi News
नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली. त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते. Read More
रशियाची ही ऑफर टॅरिफ हल्ल्यानंतर चीनमध्ये शांघाय सहकार्य परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्रपती व्लादीमीर पुतिन यांच्या द्विपक्षीय चर्चेनंतर पुढे आली आहे. ...
जे काही घडले, त्यामुळे दोघांचा परस्परांवर विश्वास राहिलेला नाही. ट्रम्प अजूनही नव्या चाली खेळत असल्याने उभयपक्षी संबंध सुधारायला वेळ लागेल; असे दिसते. ...
Semicon India 2025 : इस्रोच्या सेमीकंडक्टर लॅबमध्ये बनवलेली विक्रम चिप पूर्णपणे भारतात तयार करण्यात आली आहे. ही चिप अंतराळ प्रक्षेपण वाहनांच्या अत्यंत कठीण परिस्थितीत वापरण्यास पूर्णपणे सक्षम आहे. ...