लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नरेंद्र मोदी

Narendra Modi Latest News

Narendra modi, Latest Marathi News

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.
Read More
फ्रान्स भारताकडून पिनाका रॉकेट लॉन्चर खरेदी करणार, मोदी-मॅक्रॉन यांच्या भेटीत झाला करार - Marathi News | PM Modi France Visit: France to purchase Pinaka rocket launcher from India, agreement signed during Modi-Macron meeting | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :फ्रान्स भारताकडून पिनाका रॉकेट लॉन्चर खरेदी करणार, मोदी-मॅक्रॉन यांच्या भेटीत झाला करार

PM Modi France Visit: पंतप्रधान मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांनी मध्यपूर्व, युरोप, परस्पर राजकीय भागीदारी यासह अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. दोन्ही नेत्यांनी अंतराळ क्षेत्रातील सहकार्याचाही आढावा घेतला. ...

अमेरिकेनंतर भारतही अ‍ॅक्शनमोडवर! अवैध पद्धतीने प्रवेश करणाऱ्यांच्या अडचणी वाढणार; मोदी सरकार नवीन विधेयक आणणार - Marathi News | After America, India is also on action mode Problems for those entering illegally will increase Modi government will bring a new bill | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अवैध पद्धतीने प्रवेश करणाऱ्यांच्या अडचणी वाढणार; मोदी सरकार नवीन विधेयक आणणार

अवैध पद्धतीने भारतात प्रवेश करणाऱ्यांवर आता कारवाई होणार आहे. मोदी सरकार आता एक नवीन विधेयक आणण्याची तयारी करत आहे. ...

'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रमात दीपिका 'बाईं'चा विद्यार्थ्यांना कानमंत्र, शेअर केल्या बालपणीच्या खोड्या - Marathi News | Pariksha Pe Charcha 2025 Deepika Padukone Talked About Mental Health Pm Modi Praised Her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रमात दीपिका 'बाईं'चा विद्यार्थ्यांना कानमंत्र, शेअर केल्या बालपणीच्या खोड्या

 दीपिका पादुकोणने विद्यार्थ्यांसोबत तिच्या शालेय जीवनातील गंमतीजमती शेअर केल्या. ...

'पीएम मोदींच्या विमानावर दहशतवादी हल्ला करु शकतात'; मुंबई पोलिसांना मिळाली धमकी - Marathi News | Terrorists may attack pm modi's aircraft cops received warning on February 11 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'पीएम मोदींच्या विमानावर दहशतवादी हल्ला करु शकतात'; मुंबई पोलिसांना मिळाली धमकी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विमानावर दहशतवादी हल्ला होऊ शकतो, अशी धमकी मुंबई पोलिसांकडे मिळाली आहे. ...

पंतप्रधान मोदींना हरविण्यासाठी अमेरिकेने प्रयत्न केलेले; मोदी अमेरिकेत पोहोचण्यापूर्वी माजी अधिकाऱ्याचा गौप्यस्फोट  - Marathi News | America tried to defeat Prime Minister Modi; Former official reveals before Modi reached America | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान मोदींना हरविण्यासाठी अमेरिकेने प्रयत्न केलेले; मोदी अमेरिकेत पोहोचण्यापूर्वी माजी अधिकाऱ्याचा गौप्यस्फोट 

Narendra Modi, America News: अमेरिकेचे माजी परराष्ट्र विभागाचे अधिकारी माईक बेंझ यांनी हा दावा केला आहे. अमेरिकेने भारतातील अंतर्गत राजकारणामध्ये ढवळाढवळ केली होती, असे बेंझ यांनी म्हटले आहे. ...

फ्रान्सला पोहचण्यापूर्वी ४६ मिनिटे PM नरेंद्र मोदींचं विमान पाकिस्तानात; काय घडलं? - Marathi News | PM Narendra Modi plane use Pakistan Air space 46 minutes before reaching France; What happened? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फ्रान्सला पोहचण्यापूर्वी ४६ मिनिटे PM नरेंद्र मोदींचं विमान पाकिस्तानात; काय घडलं?

पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या फ्रान्स दौऱ्यावर आहेत. ...

गुगल भारतात मोठी गुंतवणूक करणार; पंतप्रधान नरेंद्र मोदी अन् सुंदर पिचाई यांची फ्रान्समध्ये भेट - Marathi News | Google to invest heavily in India PM Narendra Modi and Sundar Pichai meet in France | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुगल भारतात मोठी गुंतवणूक करणार; पंतप्रधान नरेंद्र मोदी अन् सुंदर पिचाई यांची फ्रान्समध्ये भेट

फ्रान्समध्ये झालेल्या एआय अॅक्शन समिटच्या पार्श्वभूमीवर गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. ...

धाड-धाड-धाड...! हे घातक शस्त्र भारताला मालामाल करणार; फ्रान्सलाही पडलीय भुरळ, कोट्यवधींची डील होणार! - Marathi News | pinaka rocket launcher will make India rich; France is also tempted, a deal worth crores will be made! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धाड-धाड-धाड...! हे घातक शस्त्र भारताला मालामाल करणार; फ्रान्सलाही पडलीय भुरळ, कोट्यवधींची डील होणार!

आता भारत आणि फ्रान्स लवकरच एक मोठा संरक्षण करार करणार आहेत. ...