नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली. त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते. Read More
अमेरिकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एकामागोमाग एक महत्त्वाच्या बैठका सुरू आहेत. माइकल वाल्ट्ज हे अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार असून त्यांच्या भेटीनंतर प्रसिद्ध उद्योगपती एलन मस्क यांनीही नरेंद्र मोदींची भेट घेतली ...
Modi America Tour: भारत आणि अमेरिकेत स्ट्रायकर कॉम्बॅट व्हेईकल आणि फायटर जेट इंजिनच्या सह-निर्मितीबाबत मोठा करार होऊ शकतो. याचबरोबर माउंटेड अँटी-टँक गाईडेड मिसाइल सिस्टीम देखील खरेदी करण्याची शक्यता आहे. ...
Mood of The Nation Survey 2025: आजघडीला देशात लोकसभा निवडणूक झाली तर निकाल काय लागेल, याचा अंदाज मांडणारा एक सर्व्हे समोर आला आहे. इंडिया टुडे ग्रुप आणि सी व्होटरच्या मूड ऑफ द नेशन सर्व्हेमधून कोणते निष्कर्ष मांडण्यात आले आहेत, जाणून घ्या. ...