शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नरेंद्र मोदी

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.

Read more

व्यापार : पंतप्रधान मोदींच्या हस्ते ९० रुपयांचे नाणे लॉन्च, RBI च्या ९० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल भेट

राष्ट्रीय : “असे वाटले की रामलला मलाच पाहात आहेत”; PM मोदींनी सांगितला राम मंदिरातील अद्भूत किस्सा

व्यापार : RBI च्या कार्यक्रमात PM मोदी म्हणाले, गेल्या 10 वर्षांत जे काही झाले, तो फक्त ट्रेलर होता...

महाराष्ट्र : ...तर हे आचारसंहितेचे उल्लंघन, भाजपवर अ‍ॅक्शन व्हायला हवी! पण...; संजय राऊतांचा EC ला थेट सवाल

महाराष्ट्र : 10 सभा घ्या नाही तर 50 सभा घ्या, पण...; संजय राऊतांचे पंतप्रधान मोदींवर गंभीर आरोप

राष्ट्रीय : भ्रष्टाचारी कितीही माेठा असाे, कारवाई हाेणारच! मेरठच्या सभेतून मोदींचा विरोधी आघाडीवर घणाघात

राष्ट्रीय : ४०० राहू द्या, फक्त २०० जिंकून दाखवा, ममता बॅनर्जींनी दिले भाजपला आव्हान

राष्ट्रीय : तेली का बेटा...! PM मोदींवरील 'ते' वक्तव्य ममतांना महागात  पडणार, सुवेंदू अधिकारी यांनी OBC मुद्दा तापवला

राष्ट्रीय : काँग्रेस-DMK वर निशाणा, तामिळ भाषेचं कौतुक; PM मोदींची दक्षिणेत विशेष मुलाखत

राष्ट्रीय : 'तुम तो धोखेबाज हो, वादा करके भूल जाते हो'; तेजस्वी यादवांचा पंतप्रधानांवर निशाणा