नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली. त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते. Read More
PM Modi gifts Panchatantra and Malgudi Days to Elon Musk’s kids : From Tagore to Panchatantra: Top classics among PM's gifts to Elon Musk's children : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एलॉन मस्कच्या मुलांना भेट म्हणून दिली गोष्टींची पुस्तके... ...
Delhi Earthquake News: दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. पहाटे पाच वाजेच्या सुमारास इमारती अचानक धक्के जाणवल्याने लोकांनी रस्त्यांवर धाव घेतली. ...
अमेरिकेची अर्थव्यवस्था सुधरविण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प काम करत आहेत. यासाठी अमेरिकेच्या नागरिकांचा जो करातून येणारा पैसा इतर देशांवर वायफळ खर्च केला जात आहे, तो रोखला जात आहे. ...