Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्याFOLLOW
Narendra modi, Latest Marathi News
नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली. त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते. Read More
राज्यघटनेच्या उद्देशिकेत असलेले समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष शब्द हटवण्याची मागणी सातत्याने होत असते. वारंवार चर्चेच्या केंद्रस्थानी येणाऱ्या या मुद्द्यावर केंद्र सरकारने संसदेत भूमिका स्पष्ट केली. ...
india britain free trade deal भारत आणि ब्रिटन यांनी गुरुवारी ऐतिहासिक मुक्त व्यापार समझोत्यावर (एफटीए) स्वाक्षऱ्या केल्या. या करारामुळे दोन्ही देशांतील वार्षिक व्यापारात सुमारे ३४ अब्ज डॉलरची वाढ होण्याची अपेक्षा आहे. ...
Auto Market News: सामान्यांच्या आवाक्यातला हा विषय नसला तरी लँड रोव्हर, जग्वार, रोल्स रॉयस, बेंटली, अॅस्टन मार्टीन, लोटस आणि मॅक्लारेन यासारख्या कंपन्यांचे डीलर मात्र अडचणीत आले आहेत. ...
अधिवेशनाचे पहिले तीन दिवस गदारोळात वाहून गेले आहेत. माध्यमांसमोर बोलल्यानंतर पंतप्रधान सभागृहात गेलेच नाहीत. आता तर ते चार दिवसांच्या विदेश दाैऱ्यावर निघून गेले आहेत. ...