Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्याFOLLOW
Narendra modi, Latest Marathi News
नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली. त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते. Read More
Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा या महिन्याच्या अखेरीस होणारा अमेरिकेचा दौरा रद्द करण्यात आला असून, त्यामुळे नरेंद्र मोदी हे संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या बैठकीत सहभागी होणार नाहीत. ...
शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) शिखर परिषदेसाठी हे तिन्ही नेते नुकतेच भेटले होते. आता रशिया, चीन आणि भारत एकत्र येत असल्याने अमेरिकेच्या चिंतेत वाढ झाल्याचे ट्रम्प यांच्या या वक्तव्यावरून स्पष्ट दिसू लागले आहे. ...
जीएसटीमधील सुधारणांनंतर, केंद्र सरकार आता अमेरिकेच्या शुल्कामुळे अडचणीत आलेल्या निर्यातदारांना दिलासा देण्याची तयारी करत आहेत. कापड, रत्ने आणि दागिने यासारख्या क्षेत्रांना आधार देण्यासाठी योजना आणल्या जाणार आहेत. या पॅकेजमुळे लहान निर्यातदारांच्या अड ...
यंदा स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्याच्या प्राचीरवरून केलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जीएसटीच्या सुलभीकरणाची घोषणा केली. त्यानंतर पंधरा दिवसांत वित्त मंत्रालयाने आवश्यक ती तयारी केली. ...
जीएसटीचे टप्पे चार वरून दोन करण्याचा तसेच दैनंदिन वापराच्या अनेक वस्तू ५ टक्क्यांच्या टप्प्यात समाविष्ट करण्याचा निर्णय जीएसटी परिषदेने घेतल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी हे वक्तव्य केले आहे ...