शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नरेंद्र मोदी

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.

Read more

राष्ट्रीय : लोकसभेत वक्फ सुधारणा विधेयक सादर; काँग्रेस-सपा-MIM चा विरोध तर JDU-शिवसेनेचा पाठिंबा

राष्ट्रीय : आम्ही सगळी मदत केली आहे पण...; विनेशला अपात्र ठरवल्यानंतर सरकारने दिलं स्पष्टीकरण

अन्य क्रीडा : PM Modi, Vinesh Phogat disqualified, Paris Olympics 2024: मला झालेलं दु:ख शब्दांत व्यक्त करणं कठीण, पण...; PM मोदींची विनेशच्या अपात्रेवर प्रतिक्रिया

राष्ट्रीय : पंतप्रधान मोदी विनेश फोगटला कॉल करणार का?; काँग्रेस नेत्याने विचारला खोचक सवाल

फिल्मी : विनेश फोगटच्या विजयानंतर कंगनाची पोस्ट चर्चेत; म्हणाली, मोदींविरोधात घोषणा दिल्या तरी...

राष्ट्रीय : 'वैद्यकीय विम्यातून सरकारने ₹24000 कोटी वसूल केले', GST विरोधात इंडिया आघाडी एकवटली

महाराष्ट्र : राज्यात आरक्षणाचा पेच भाजपामुळेच, पंतप्रधान मोदींनी पुढाकार घेऊन हा प्रश्न सोडवावा’’, नाना पटोले यांची मागणी

सांगली : शंभराव्या नाट्यसंमेलनाची सांगता नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत, रत्नागिरीत रंगारंग सोहळा

राष्ट्रीय : घोटाळ्यातील पीडितांचे पैसे ईडी परत देणार, मोदी सरकारचा मोठा निर्णय; ED ची मोठी तयारी

राष्ट्रीय : हरियाणातील जनता अन्यायाचा बदला घेईल; सुनीता केजरीवाल यांचा मोदींवर हल्लाबोल