शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नरेंद्र मोदी

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.

Read more

आंतरराष्ट्रीय : संयुक्त जाहीरनाम्यात भर, उपासमारीविरुद्ध लढण्यासाठी जागतिक कराराचा प्रस्ताव; ‘जी-२०’चे युद्धसमाप्तीसाठी आवाहन

संपादकीय : विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 

आंतरराष्ट्रीय : युद्ध अन् अशांततेमुळे '3F' चे संकट, पंतप्रधान मोदींनी G20 मंचावरून जगाला दिला इशारा

आंतरराष्ट्रीय : नायजेरियन राष्ट्राध्यक्षांना चांदीच्या कोल्हापुरी पंचामृत कलशाची भुरळ, पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून भेट 

आंतरराष्ट्रीय : नीरव मोदी-विजय माल्ल्यावर कारवाई होणार! PM मोदींनी ब्रिटनसमोर उपस्थित केला मुद्दा

आंतरराष्ट्रीय : ब्राझीलमध्ये नरेंद्र मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांच्यात बैठक, 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा!

संपादकीय : तिकडे डोनाल्ड ट्रम्प.. आणि इकडे नरेंद्र मोदी

महाराष्ट्र : लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला

पुणे : Sharad Pawar: घटनेत बदल करण्यासाठीच भाजपला ४०० खासदार निवडून आणायचे होते; शरद पवारांचा आरोप

फिल्मी : 'सत्य कायमचे अंधारात...', PM नरेंद्र मोदींनंतर अमित शाह यांनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक