Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्याFOLLOW
Narendra modi, Latest Marathi News
नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली. त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते. Read More
Jalgaon News: नेपाळमधील दुर्घटनेत मृत्यू झालेल्या जळगाव जिल्ह्यातील भाविकांच्या कुटुबांना केंद्र व राज्य सरकार पूर्ण मदत करेल, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धीर दिला आहे. ते रविवारी, जळगावमध्ये लखपती दिदी मेळाव्यात बोलत होते. ...
लखपती दीदी मेळाव्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थितांशी संवाद साधताना जळगाव जिल्ह्यासाठी अतिशय महत्त्वाची माहिती दिली. नार-पार योजनेची निविदा काढण्याला कॅबिनेटमध्ये मान्यता देत आहोत, असे त्यांनी सांगितले. ...
सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मपैकी एक म्हणजे इन्स्टाग्राम... अलीकडेच बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर इन्स्टाग्रामवरील फॉलोअर्सच्या बाबतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढे गेली. ...