Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्याFOLLOW
Narendra modi, Latest Marathi News
नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली. त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते. Read More
Prashant Kishor And Narendra Modi : निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी जातनिहाय जनगणनेवरून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार निशाणा साधला. ...
PM Modi On Violence against Women: जळगावमध्ये आयोजित करण्यात आलेल्या लखपती दीदी कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान मोदी यांनी महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनांवर चिंता व्यक्त केली. त्याचबरोबर आरोपींना मदत करणाऱ्यांनाही पंतप्रधानांनी इशारा दिला. ...
Jalgaon News: नेपाळमधील दुर्घटनेत मृत्यू झालेल्या जळगाव जिल्ह्यातील भाविकांच्या कुटुबांना केंद्र व राज्य सरकार पूर्ण मदत करेल, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धीर दिला आहे. ते रविवारी, जळगावमध्ये लखपती दिदी मेळाव्यात बोलत होते. ...