Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्याFOLLOW
Narendra modi, Latest Marathi News
नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली. त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते. Read More
Nitesh Rane Controversy : भाजपचे आमदार नितेश राणे यांनी अहमदनगरमध्ये केलेल्या वादग्रस्त विधानानंतर विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सवाल केले आहे. ...
AP Telangana Flood : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्याशी संवाद साधून अतिवृष्टी आणि पूर स्थितीचा आढावा घेतला आहे. ...
Sharad Pawar PM Modi : छत्रपती शिवाजी महाराज पुतळा पडल्यानंतर पंतप्रधान मोदींनी माफी मागितली. त्याचबरोबर सावरकरांवर टीका करणारे माफी मागत नाही, असेही ते म्हणाले होते. त्यावर शरद पवारांनी सवाल केला. ...
Uddhav Thackeray on PM Modi : महाराष्ट्र दौऱ्यावर असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्याबद्दल माफी मागितली. त्यानंतर आता ठाकरेंनी मोदींना काही सवाल करत हल्ला चढवला. ...
Narendra Modi News: महिलांच्या सुरक्षेसाठी देशात कठोर कायदे अस्तित्वात आहेत. मात्र महिलांवरील अत्याचारप्रकरणी जलद न्याय मिळणे आवश्यक आहे. तरच महिलांना आपण समाजात सुरक्षित आहोत याची खात्री वाटेल असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. ...