Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्याFOLLOW
Narendra modi, Latest Marathi News
नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली. त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते. Read More
Rahul Gandhi in Maharashtra : महाराष्ट्र दौऱ्यावर असताना विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र डागले. ...
PM Modi Meets Singapore PM Lawrence Wong : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वोंग यांच्याशी शिष्टमंडळ स्तरावर चर्चा केली. ...
Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या विदेश दौऱ्यावर आहेत. आज ते सिंगापूरला पोहोचले, तिथे त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं. यावेळी मोदी गणपती बाप्पा मोरया म्हणत ढोल वाजवताना दिसले. ...
Rahul Gandhi jammu kashmir assembly election : राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करत जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले. रामबाण येथील सभेत राहुल गांधींनी पंतप्रधान मोदी आता झुकून चालतात, असेही म्हटले. ...