Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्याFOLLOW
Narendra modi, Latest Marathi News
नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली. त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते. Read More
PM Narendra Modi Offer Ganpati Aarti At CJI DY Chadrachud Home: घटनांच्या अनेक तत्त्वांना तिलांजली दिली जात आहे. लोकशाही सुदृढ करण्याची जबाबदारी पंतप्रधान आणि सरन्यायाधीशांवर असते, असे सांगत ज्येष्ठ वकिलांनी कायदा काय सांगतो, याची माहिती दिली. ...
BJP DCM Devendra Fadnavis News: हिंदूत्त्वाला विरोध करता-करता आता गणपती आणि गौरी-महालक्ष्मींना विरोध करण्यापर्यंत का मजल जावी? अशी विचारणा देवेंद्र फडणवीस यांनी केली. ...
Jayant Patil NDA Government : धर्मरावबाबा आत्राम यांची मुलगी भाग्यश्री आत्राम यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. या कार्यक्रमात बोलताना जयंत पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करण्याचे आवाहन केले. ...
केंद्र सरकारने आयुष्मान भारत योजना २०१८ मध्ये सुरू केली. पुढे या योजनेला जन आरोग्य योजना असे नाव देण्यात आले. या योजनेच्या लाभार्थीला ५ लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा मिळतो. ...
Sanjay Raut on PM Modi And CJI Chandrachud : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या घरी जाऊन गणपतीचे दर्शन घेतले. यावर विरोधकांकडून टीका होत असून, संजय राऊतांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. ...
भारत व संयुक्त अरब अमिराती (यूएई)यांच्यात गेल्या काही वर्षांत जे उत्तम राजनैतिक संबंध निर्माण झाले आहेत त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी व युवराज अल् नाहयान यांनी समाधान व्यक्त केले. ...