Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्याFOLLOW
Narendra modi, Latest Marathi News
नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली. त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते. Read More
First Vande Bharat Metro Run: वंदे भारत ट्रेनचे मिनी व्हर्जन असणारी पहिली वंदे भारत मेट्रो ट्रेन प्रवाशांच्या सेवेस सज्ज झाली आहे. पहिल्या वंदे भारत मेट्रो ट्रेनचे वेळापत्रक आणि तिकीट दर जाणून घ्या... ...
भालाफेकीत सुवर्णपदक जिंकणारा नवदीप सिंग थ्रो फेकल्यानंतर अत्यंत आक्रमक अंदाजात दिसला होते. यावेळी पंतप्रधान मोदींनी नवदीपला त्याच्या रागाचे कारणही विचारले. ...
या योजनेअंतर्गत लोकांना दरवर्षी 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार घेता येतात. सरकारच्या या निर्णयामुळे देशातील तब्बल 6 कोटींहून अधिक ज्येष्ठ नागरिकांना या योजनेत सहभागी होता येणार आहे. ...