Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्याFOLLOW
Narendra modi, Latest Marathi News
नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली. त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते. Read More
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिवसाची सुरुवात योगासनाने होते. ते रोज साधारणपणे 40 मिनिटांपर्यंत योग करतात. पंतप्रधान मोदी यांचा दिवस सूर्य नमस्कार आणि प्राणायाम केल्याशिवाय सुरू होत नाही. ...
"गेली 100 दिवस विरोधक काय काय बोलले, हे आपण बघितले आहे. माझी खिल्ली उडवली गेली. विविध प्रकारचे तर्क वितर्क दिले गेले, मजा उडवली गेली. एवढे होऊनही मोदी गप्प का? असा प्रश्न अनेकांना पडला होता. एवढी खिल्ली उडवली जात होती. अपमान केला जात आहे. पण..." ...
Narendra Modi : गुजरातमधील गांधी नगर येथे आयोजित 'ग्लोबल रिन्युएबल एनर्जी इन्व्हेस्टर्स मीटिंग अँड एक्झिबिशन'च्या चौथ्या आवृत्तीत पंतप्रधानांनी 100 दिवसांच्या कामांबाबत आणि पुढील 1000 वर्षांच्या योजनेवर चर्चा केली. ...