लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नरेंद्र मोदी

Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्या

Narendra modi, Latest Marathi News

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.
Read More
मोदी- झेलेन्स्की पुन्हा भेट; रशिया-युक्रेन युद्धावर कोणत्याही स्थितीत वादावर तोडगा काढण्याचा भारताचा प्रयत्न - Marathi News | India attempt to resolve the dispute at any cost on Russia Ukraine war | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोदी- झेलेन्स्की पुन्हा भेट; रशिया-युक्रेन युद्धावर कोणत्याही स्थितीत वादावर तोडगा काढण्याचा भारताचा प्रयत्न

स्वत: मोदी यांनीही झेलेन्स्की यांच्या भेटीचा उल्लेख करून युक्रेन युद्धाबाबत चिंता व्यक्त केली ...

Mallikarjun Kharge : "शेतकऱ्यांना वाहनाखाली चिरडणाऱ्या मोदी सरकारने अन्नदात्यांसाठी..."; खरगेंचा घणाघात - Marathi News | Congress Mallikarjun Kharge reply bjp Kangana Ranaut three anti farmer laws again implement modi govt | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"शेतकऱ्यांना वाहनाखाली चिरडणाऱ्या मोदी सरकारने अन्नदात्यांसाठी..."; खरगेंचा घणाघात

Congress Mallikarjun Kharge And BJP : काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी कंगना राणौतच्या विधानावर संताप व्यक्त केला आहे. ...

नवरात्रात मेट्रो-३ची ‘रूट’स्थापना; पंतप्रधान करणार उद्घाटन, आरे ते बीकेसी ५० रुपयांत - Marathi News | first phase of the Colaba to Seepz Metro 3 route will be opened for traffic during Navratri the first week of October | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवरात्रात मेट्रो-३ची ‘रूट’स्थापना; पंतप्रधान करणार उद्घाटन, आरे ते बीकेसी ५० रुपयांत

मुंबईकरांना या मार्गावरून आरे ते बीकेसी या प्रवासासाठी ५० रुपये मोजावे लागणार आहेत. ...

रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट... - Marathi News | India-Russia-Ukraine : Will the Russia-Ukraine war end? PM Modi and Zelensky meet for the third time in three months | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...

India-Russia-Ukraine : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि वोलोडिमिर झेलेन्स्की यांची तिसऱ्यांदा भेट झाली आहे. ...

जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..." - Marathi News | Jayant Patal's new challenge to Ajit Pawar, If this decision is done by Modi, the loss will be compensated | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."

Jayant Patil Ajit Pawar : नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथे झालेल्या कार्यक्रमात जयंत पाटलांनी अजित पवारांना लक्ष्य केले. अजित पवारांनी कांदा निर्यात बंदीबद्दल माफी मागितली होती. त्यावरून जयंत पाटलांनी टोला लगावला.  ...

Narendra Modi: पंतप्रधानांचा पुणे दौरा! ताफा जाणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरण सुरु, तेवढाच रस्ता खड्डेमुक्त होणार - Marathi News | Prime Minister narendra modi visit to Pune Asphalting of the road going to Tafa will start, the same road will be free of potholes | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Narendra Modi: पंतप्रधानांचा पुणे दौरा! ताफा जाणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरण सुरु, तेवढाच रस्ता खड्डेमुक्त होणार

शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी महापालिका प्रशासनाने आतापर्यंत कोट्यवधींचा निधी खर्च करूनही रस्ते खड्डेमुक्त झालेले नाहीत. ...

दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा - Marathi News | PM Modi US Visit : Terrorism Serious Threat; PM Modi warned from the UN forum | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा

PM Modi US Visit: 'मानवतेचे खरे यश आपल्या सामूहिक सामर्थ्यात, युद्धभूमीवर नाही.' ...

PM मोदींनी काँग्रेसवर केलेली टीका शरद पवारांना खटकली, दिल्लीत जाऊन भेटणार; म्हणाले, "अशी भाषा.." - Marathi News | Such language does not suit the Prime Minister of the country, Sharad Pawar response to criticism of Congress | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :PM मोदींनी काँग्रेसवर केलेली टीका शरद पवारांना खटकली, दिल्लीत जाऊन भेटणार; म्हणाले, "अशी भाषा.."

चिपळूण : संपूर्ण जगात काँग्रेसने भारत देशाचा स्वाभिमान दाखवून दिला होता. त्या काँग्रेसला तुम्ही नक्षलवादी पक्ष म्हणता, देशाच्या पंतप्रधानांना ... ...