लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नरेंद्र मोदी

Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्या

Narendra modi, Latest Marathi News

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.
Read More
'निसर्गाला मोदींची सभा मान्य नव्हती, म्हणून सभा रद्द करावी लागली'; काँग्रेसने साधला निशाणा - Marathi News | Nature did not accept Modi's meeting, so the meeting had to be cancelled Congress criticized on bjp | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'निसर्गाला मोदींची सभा मान्य नव्हती, म्हणून सभा रद्द करावी लागली'; काँग्रेसने साधला निशाणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज होणारा पुणे दौरा रद्द करण्यात आला आहे. ...

Pune Metro: पंतप्रधानांचा पुणे दौरा रद्द; भुयारी मार्गाची मेट्रो सेवाही प्रवाशांसाठी रद्द, मेट्रो प्रशासनाचे आवाहन - Marathi News | PM narendra modi Pune visit cancelled Metro service of subway also canceled for passengers, appeal of metro administration | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Metro: पंतप्रधानांचा पुणे दौरा रद्द; भुयारी मार्गाची मेट्रो सेवाही प्रवाशांसाठी रद्द, मेट्रो प्रशासनाचे आवाहन

उदघाटन समारंभ रद्द झाल्याने जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानक ते स्वारगेट मेट्रो स्थानक ही सेवा कार्यान्वित नसल्याचे मेट्रो प्रशासनाने सांगितले आहे ...

मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा रद्द; मुसळधार पावसामुळे निर्णय! - Marathi News | Big news PM Narendra Modi Pune visit cancelled Decision due to heavy rain | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा रद्द; मुसळधार पावसामुळे निर्णय!

पुणे शहर आणि परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे नरेंद्र मोदी यांचा आजचा पुणे दौरा रद्द करण्यात आला आहे. ...

पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर; पुणे मेट्रोसह राज्यातील 'या' प्रकल्पांचे होणार लोकार्पण - Marathi News | PM Modi on Maharashtra visit today; 'These' projects will be inaugurated in the state along with Pune Metro | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर; पुणे मेट्रोसह राज्यातील 'या' प्रकल्पांचे होणार लोकार्पण

जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या पुणे मेट्रो विभागाच्या उद्घाटनामुळे पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण होणार आहे. ...

काम अपुरे मग उदघाटन का? संचालक म्हणाले, मेट्रो तातडीने सुरु व्हावी अशी पुणेकरांची मागणी - Marathi News | If the work is insufficient then why the inauguration The director said the demand of the people of Pune is that the metro should start immediately | Latest pune News at Lokmat.com

पुणे :काम अपुरे मग उदघाटन का? संचालक म्हणाले, मेट्रो तातडीने सुरु व्हावी अशी पुणेकरांची मागणी

स्थानकापर्यंत नेणाऱ्या काही पुलांची कामे अपुरी असून येत्या २ महिन्यांत ती पूर्ण होतील ...

PM Modi Visit Pune: पंतप्रधानांचा दौरा; पोलिसांचा चोख बंदोबस्त, वायुसेनेच्या खास विमानाने मोदी पुण्यात दाखल होणार - Marathi News | Elaborate police arrangements for Prime Minister's visit; Modi will arrive in Pune in a special Air Force plane | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PM Modi Visit Pune: पंतप्रधानांचा दौरा; पोलिसांचा चोख बंदोबस्त, वायुसेनेच्या खास विमानाने मोदी पुण्यात दाखल होणार

राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री, प्रमुख नेते, रुग्णवाहिका, अग्निशमन वाहन आणि शासकीय अधिकारी यांची वाहने मिळून ३५ ते ४० वाहनांचा समावेश ...

नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या वक्तव्यावरुन राहुल गांधींची टीका - Marathi News | Narendra Modi has to apologize again; Rahul Gandhi criticizes Kangana Ranaut's U-turn | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या वक्तव्यावरुन राहुल गांधींची टीका

नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या यू-टर्नवरुन राहुल गांधींची बोचरी टीका ...

मोदी, शाह येतात तेव्हा गडकरी गायब असतात - Marathi News | When Modi, Shah come, Gadkari is absent | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मोदी, शाह येतात तेव्हा गडकरी गायब असतात

Nagpur : विजय वडट्टेवारी यांनी काढले भाजपला चिमटे ...