Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्याFOLLOW
Narendra modi, Latest Marathi News
नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली. त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते. Read More
Prashant Kishor PM Modi : पंतप्रधान मोदींची लोकप्रियता घसरली असून, आगामी काळात ९ राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचे निकाल एनडीए सरकारचे भवितव्य ठरवतील, असे विधान प्रशांत किशोर यांनी केले आहे. ते नेमकं काय म्हणाले? ...
हरियाणात झालेल्या प्रचारसभेमध्ये बोलताना विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अदानी-अंबानींच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले. ...
गेल्या 29 सप्टेंबरला जम्मू काश्मीरच्या जसरोटा येतील प्रचार सभेत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची प्रकृती खालावली होती. यानंतर त्यांनी जनसभेला संबोधित करता, जोवर पंतप्रधान मोदी सत्तेवरून जात नाहीत, तोवर मी जिवंत राहील, असे खर्गे यांनी म्हटले ...