Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्याFOLLOW
Narendra modi, Latest Marathi News
नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली. त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते. Read More
PM Modi pays tribute to Mahatma Gandhi : महात्मा गांधींना जयंतीदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिवादन केले. त्याचबरोबर स्वच्छता मोहिमेत भाग घेत शालेय विद्यार्थ्यांसोबत सफाई केली. स्वच्छता अभियानाला १० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मोदींनी विरोध ...
Thane Traffic Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी ५ ऑक्टाेबर रोजी ठाणे दौऱ्यावर येत आहेत. या दरम्यान ते अनेक पायाभूत सुविधा प्रकल्पांचे उद्घाटन करणार आहेत. त्यात भूमिगत मेट्रो ३ मार्गाच्या पहिल्या टप्पाचा समावेश आहे. ...