नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली. त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते. Read More
"आज बौद्ध धर्माचे अनुयायी 80 देशांमध्ये पसरलेले आहेत. मंदिर चालवणाऱ्या ट्रस्टमध्ये इतर धर्मांचे अनेक सदस्य आहेत. याचे त्यांना दुःख होणे स्वाभाविक आहे." ...
Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी, ३० मार्चला नागपूर दौऱ्यावर येत आहेत. ते शहरातील विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. यादरम्यान ते स्मृती मंदिर व दीक्षाभूमीलाही भेट देतील. या पार्श्वभूमीवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे ...
India-USA Relation: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ‘खूपच बुद्धिमान व्यक्ती (व्हेरी स्मार्ट मॅन) आणि ‘चांगला मित्र’ (ग्रेट फ्रेंड), अशा शब्दांत प्रशंसा केली आहे. ...
Eknath Shinde Saugat E Modi Kit: भाजपच्या अल्पसंख्याक मोर्चाच्यावतीने देशभरात सौगात ए मोदी किटचे वाटप केले जात आहे. या उपक्रमावर विरोधकांकडून टीका केली जात आहे. याबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिल्यांदाच भाष्य केले. ...
Asaduddin Owaisi on Waqf Bill: वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत मांडले जाणार आहे. याच मुद्द्यावरून असदुद्दीन ओवेसी यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार आणि मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना इशारा दिला. ...
PM Modi Nagpur Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूर दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयातील स्मृती मंदिरालाही भेट देणार आहेत. ...
Fertilizer Nutrient Based Subsidy युरिया, डीएपी, एमओपी आणि सल्फर या खतांच्या आणि निविष्ठांच्या आंतरराष्ट्रीय किमतींमधील अलिकडच्या काळातील कल लक्षात घेता सरकारने पुढील निर्णय घेतला आहे. ...