लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नरेंद्र मोदी

Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्या

Narendra modi, Latest Marathi News

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.
Read More
"बाळासाहेब बोलू नका, तुमचे वर्गमित्र नव्हते"; उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान मोदींवर पलटवार - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 Uddhav Thackeray response to PM Modi criticism in Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :"बाळासाहेब बोलू नका, तुमचे वर्गमित्र नव्हते"; उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

छत्रपती संभाजीनगरमध्ये पंतप्रधान मोदींनी केलेल्या टीकेला उद्धव ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. ...

"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 PM Modi criticized that Uddhav Thackeray has not been able to appreciate Balasaheb Thackeray from Rahul Gandhi till date | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला

उद्धव ठाकरे हे आजपर्यंत राहुल गांधींकडून बाळासाहेब ठाकरेंचे कौतुक करून घेऊ शकले नाहीत अशी टीका पंतप्रधान मोदींनी केली आहे. ...

"सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडतंय"; पंतप्रधान मोदींची मुंबईतून पुन्हा 'एक है तो सेफ है'ची घोषणा - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 PM Narendra Modi strongly criticized the Mahavikas Aghadi and the congress in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडतंय"; पंतप्रधान मोदींची मुंबईतून पुन्हा 'एक है तो सेफ है'ची घोषणा

मुंबईतल्या सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाविकास आघाडी आणि काँग्रेसवर जोरदार टीका केली ...

"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 CM Eknath Shinde criticized Uddhav Thackeray in a meeting in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा

मुंबईतल्या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. ...

विरोधक सत्तेत आले तर पहिली लाडकी बहीण योजना बंद पाडतील; नरेंद्र मोदींची टीका - Marathi News | Maharashtra assembly Vidhan sabha Election Congress has not eradicated poverty in 70 years; Criticism of Prime Minister Narendra Modi | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :विरोधक सत्तेत आले तर पहिली लाडकी बहीण योजना बंद पाडतील; नरेंद्र मोदींची टीका

आम्ही जे 10 वर्षात दिले ते काँग्रेस 70 वर्षात देऊ शकले नसल्याचे मोदी यावेळी म्हणाले. ...

महाराष्ट्रात ब्ल्यू इकोनॉमीला चालना, रोजगाराच्या लाखो संधी...: PM नरेंद्र मोदींचं आश्वासन - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - Raigad, Palghar, Panvel will boost blue economy, PM Narendra Modi promises to people | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रात ब्ल्यू इकोनॉमीला चालना, रोजगाराच्या लाखो संधी...: PM नरेंद्र मोदींचं आश्वासन

कोकणात ३ नवे बंदर विकसित होत आहेत. ब्ल्यू इकोनॉमीला चालना दिली जाईल. आज भारत प्रत्येक क्षेत्रात प्रगतीचे नवे रेकॉर्ड बनवत आहे असं सांगत नरेंद्र मोदी यांनी कोकणातील विकासकामावर भाष्य केले.  ...

बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण' - Marathi News | PM Narendra Modi in Chhatrapati Sambhajinagar "We fulfilled Balasaheb's wish", | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'

"एका बाजूला छत्रपती संभाजी महाराजांना मानणारे देशभक्त अन् दुसऱ्या बाजूला औरंगजेबाचे गुणगान गाणारे..." ...

"जलयुक्त शिवारमुळे मराठवाड्याचा पाणी प्रश्न मिटला होता पण..."; PM मोदींची महाविकास आघाडीवर टीका - Marathi News | Prime Minister Narendra Modi criticized the Maha Vikas Aghadi over the issue of water in Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :"जलयुक्त शिवारमुळे मराठवाड्याचा पाणी प्रश्न मिटला होता पण..."; PM मोदींची महाविकास आघाडीवर टीका

Chhatrapati Sambhajinagar : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुतीच्या १४ उमेदवारांसाठी प्रचारसभा घेतली. ...