लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नरेंद्र मोदी

Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्या

Narendra modi, Latest Marathi News

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.
Read More
छगन भुजबळांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र, केली मोठी मागणी - Marathi News | Chhagan Bhujbal writes letter to Prime Minister Narendra Modi and Chief Minister Devendra Fadnavis, makes a big demand | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :छगन भुजबळांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र, केली मोठी मागणी

कांद्याच्या दरात मोठी घसरण झाल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. अत्यंत कमी दराने बाजारात कांद्याची विक्री सुरु आहे. सध्या कांद्याला 1600 रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळत असल्याचे छगन भुजबळ यांनी पत्रात म्हटले आहे.  ...

संसदेतल्या राड्यात जखमी झालेल्या खासदाराला PM मोदींचा फोन; म्हणाले, "अजिबात घाई करू नका..." - Marathi News | PM Modi spoke to the MPs injured in the scuffle in Parliament | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संसदेतल्या राड्यात जखमी झालेल्या खासदाराला PM मोदींचा फोन; म्हणाले, "अजिबात घाई करू नका..."

रुग्णालयात दाखल असलेल्या खासदार मुकेश राजपूत यांच्याशी पंतप्रधान मोदींनी फोनवरुन चर्चा केली. ...

PM आवास योजनेत नवीन घरासाठी अर्ज कसा करावा? ही आहे सर्वात सोपी पद्धत - Marathi News | pmay 2 how can apply for new homes under pradhan mantri awas yojana online check step by step process | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :PM आवास योजनेत नवीन घरासाठी अर्ज कसा करावा? ही आहे सर्वात सोपी पद्धत

pradhan mantri awas yojana : केंद्रीय मंत्रिमंडळाने शहरी भागातील EWS आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना मदत करण्यासाठी तयार केलेल्या या योजनेला मान्यता दिली होती. PMAY 2.0 प्रमाणे, १ कोटी नवीन घरे बांधण्याचा सरकारचा मानस आहे. या योजनेत प्रत्येक लाभार्थ्याला ...

अरविंद केजरीवालांचे नितीश कुमारांना पत्र, भाजपची साथ सोडण्याचा दिला 'मेसेज' - Marathi News | break alliance with bjp Arvind Kejriwal's letter to Nitish Kumar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरविंद केजरीवालांचे नितीश कुमारांना पत्र, भाजपची साथ सोडण्याचा दिला 'मेसेज'

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना पत्र लिहिले आहे. जनभावनेचा उल्लेख करत केजरीवालांनी नितीश कुमार यांना भाजपची साथ सोडण्याचा मेसेज अप्रत्यक्षपणे दिला आहे.  ...

फलटण तालुक्यातील डाळिंब उत्पादक शेतकरी पंतप्रधानांच्या भेटीला - Marathi News | Pomegranate farmers from Phaltan taluka meet the Prime Minister | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :फलटण तालुक्यातील डाळिंब उत्पादक शेतकरी पंतप्रधानांच्या भेटीला

गारपीरवाडी, ता. फलटण येथील डाळिंब उत्पादक शेतकरी चंद्रकांत आहिरेकर आणि स्वप्निल दंडिले यांनी खासदार शरद पवार यांच्या सोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्ली येथे भेट घेतली. ...

काँग्रेसचा खोटेपणा आता लपवू शकत नाही: PM मोदी, अमित शाह यांची केली पाठराखण - Marathi News | congress lies can no longer be hidden said pm narendra modi backs amit shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसचा खोटेपणा आता लपवू शकत नाही: PM मोदी, अमित शाह यांची केली पाठराखण

आम्हाला बाबासाहेबांबद्दल आदरच ...

अमित शाहांच्या बचावासाठी PM नरेंद्र मोदी आले पुढे; काँग्रेसला काय सुनावलं - Marathi News | PM Narendra Modi came forward to defend Amit Shah; What did he tell Congress? | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :अमित शाहांच्या बचावासाठी PM नरेंद्र मोदी आले पुढे; काँग्रेसला काय सुनावलं

अमित शाहांच्या बचावासाठी PM नरेंद्र मोदी आले पुढे; काँग्रेसला काय सुनावलं ...

'मोदीजी, तुमचं स्पष्टीकरण वाचून स्तब्ध झालोय'; अरविंद केजरीवालांचा 'त्या' ट्विटवरून टोला - Marathi News | 'Modiji, I am shocked after reading your explanation'; Arvind Kejriwal's 'that' tweet | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मोदीजी, तुमचं स्पष्टीकरण वाचून स्तब्ध झालोय'; अरविंद केजरीवालांचा 'त्या' ट्विटवरून टोला

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या विधानाचे देशभरात राजकीय पडसाद उमटले. ...