नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली. त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते. Read More
Maharashtra Assembly Election 2024: भारतीय जनता पार्टीनं ‘माझा बुथ, सर्वात मजबूत’ या अभियानाची घोषणा केली आहे. या अभियानांतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रातील जवळपास १ लाख बुथ प्रमुखांशी संवाद साधणार आहेत. ...
पश्चिम आणि पूर्व द्रुतगती महामार्गावर तसेच कार्यक्रमस्थळी जाण्याच्या मार्गावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता लक्षात घेता, गुरुवारी सकाळी १० ते रात्री १२ वाजेपर्यंत वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. ...
Maharashtra Assembly Election 2024 : ...आता महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसविरोधात असेच कार्ड खेळले आहे. मोदींनी विरोधकांचा डाव आता त्यांच्यावरच उलटवला आहे. ...