लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नरेंद्र मोदी

Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्या

Narendra modi, Latest Marathi News

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.
Read More
बायडन कुटुंबाला PM नरेंद्र मोदींनी दिलं सर्वात महागडं गिफ्ट; किंमत ऐकून थक्क व्हाल - Marathi News | PM Narendra Modi gave Jill Biden Expensive gift, US President Joe Biden and his family received expensive gifts from foreign leaders in 2023 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बायडन कुटुंबाला PM नरेंद्र मोदींनी दिलं सर्वात महागडं गिफ्ट; किंमत ऐकून थक्क व्हाल

कायद्यानुसार परदेशी नेते आणि पाहुण्यांकडून मिळालेल्या भेटवस्तू घोषित करणे आवश्यक आहे ज्यांचे अंदाजे मूल्य ४८० अमेरिकन डॉलरपेक्षा जास्त आहे. ...

महाराष्ट्राच्या प्रयत्नांचे पंतप्रधानांकडून कौतुक; नक्षलग्रस्त भागांच्या विकासासाठी प्रशंसा - Marathi News | PM appreciates Maharashtra's efforts; praises development of Naxal-affected areas | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्राच्या प्रयत्नांचे पंतप्रधानांकडून कौतुक; नक्षलग्रस्त भागांच्या विकासासाठी प्रशंसा

दुर्गम व नक्षलवादग्रस्त भागांच्या विकासासाठीही महाराष्ट्र सरकार काही योजना राबवत आहे. ...

पीएम नरेंद्र मोदी अजमेर शरीफ दर्ग्यात 'चादर' पाठवणार; हिंदू संघटनांचा आक्षेप, कारण काय..? - Marathi News | PM Narendra Modi will send 'chadar' to Ajmer Sharif Dargah; Hindu organizations object, why? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पीएम नरेंद्र मोदी अजमेर शरीफ दर्ग्यात 'चादर' पाठवणार; हिंदू संघटनांचा आक्षेप, कारण काय..?

दरवर्षीप्रमाणे यंदाही ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांच्या 813व्या उर्सानिमित्त पीएम मोदी चादर पाठवत आहेत. ...

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून देवेंद्र फडणवीसांच्या पाठीवर कौतुकाची थाप; म्हणाले... - Marathi News | Prime Minister Narendra Modi praises cm Devendra Fadnavis | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून देवेंद्र फडणवीसांच्या पाठीवर कौतुकाची थाप; म्हणाले...

महाराष्ट्र शासन राबवत असलेले विविध उपक्रम, योजना, अभियान यामुळे राज्याच्या प्रगतीचा मार्ग आणखी प्रशस्त होईल, असा विश्वास प्रधानमंत्री मोदी यांनी व्यक्त केला आहे. ...

शेतकऱ्यांना परवडणाऱ्या दरात उपलब्ध होणार खत, सबसिडीचे पॅकेज मंजूर; केंद्रीय मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय - Marathi News | Fertilizer will be available to farmers at affordable prices, subsidy package approved; Union Cabinet's big decision | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतकऱ्यांना परवडणाऱ्या दरात उपलब्ध होणार खत, सबसिडीचे पॅकेज मंजूर; केंद्रीय मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

या निर्णयामुळे सरकारी तिजोरीवर ३८५० कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये बुधवारी (दि. १) हा निर्णय घेण्यात आला.  ...

करोडो शेतकऱ्यांना केंद्राकडून नवीन वर्षाचे मोठे गिफ्ट; पहिल्याच कॅबिनेटमध्ये महत्वाचे निर्णय - Marathi News | Big New Year gift from the Center to crores of farmers; Important decisions in the very first cabinet by Pm Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :करोडो शेतकऱ्यांना केंद्राकडून नवीन वर्षाचे मोठे गिफ्ट; पहिल्याच कॅबिनेटमध्ये महत्वाचे निर्णय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत पंतप्रधान पीक विमा योजना आणि हवामान आधारीत पीक विमा योजनेला २०२५-२६ पर्यंत सुरु ठेवण्यास मंजुरी देण्यात आली आहे. ...

पंतप्रधान मोदींचं नाव घेत शाहरुखनं केलं ट्विट, नेटकऱ्यांकडून झाला ट्रोल, नेमकं काय म्हणाला? - Marathi News | Shah Rukh Khan Praises Pm Modi For Launching Waves Summit 2025 | Netizens Troll Star | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पंतप्रधान मोदींचं नाव घेत शाहरुखनं केलं ट्विट, नेटकऱ्यांकडून झाला ट्रोल, नेमकं काय म्हणाला?

'किंग खान' शाहरुखने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टॅग करत एक पोस्ट शेअर केली. ज्यावरुन तो सध्या प्रचंड ट्रोल होतोय.  ...

मोदी मणिपूर दौऱ्यावर का जात नाहीत? काँग्रेसच्या प्रश्नाला मुख्यमंत्री बीरेन सिंह यांनी दिलं उत्तर - Marathi News | Manipur Violence: Why is Modi not visiting Manipur? CM Biren Singh answers Congress' question | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी मणिपूर दौऱ्यावर का जात नाहीत? काँग्रेसच्या प्रश्नाला मुख्यमंत्री बीरेन सिंह यांनी दिलं उत्तर

Manipur Violence News: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मणिपूरच्या दौऱ्यावर का जात नाहीत? असा सवाल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी विचारला होता. त्याला आता मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ...