शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नरेंद्र मोदी

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.

Read more

राष्ट्रीय : कोणत्याही हवामानात सैन्य चीन सीमेपर्यंत जाणार; सेला बोगद्याचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

राष्ट्रीय : मोदी भाजपाचे नाही तर संपूर्ण देशाचे पंतप्रधान आहेत..., फारुख अब्दुल्लांनी केले PM नरेंद्र मोदींचे कौतुक!

नाशिक : अरबी समुद्रातील शिवस्मारकाचं काय झालं? भोंगे हटवण्याचं काय झालं?; राज ठाकरे बरसले!

राष्ट्रीय : आता जम्मू-काश्मीरचा चेहरामोहरा बदलणार, प्रकल्पांची लाट! PM मोदींनी ५३ विकास प्रकल्पांची केली घोषणा

लोकमत शेती : कच्च्या तागाच्या एमएसपीला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी, प्रति क्विंटल 5 हजार 335 रुपये दर निश्चित

संपादकीय : जगन, बाबू की नवीन? बरेच राजकीय नाट्य घडणार!

राष्ट्रीय : समाजसेविका, लेखिका सुधा मूर्ती राज्यसभेवर; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन

राष्ट्रीय : 'मोदींवर वैयक्तिक टीका करुन विरोधक स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारत आहेत'-ओमर अब्दुल्ला

व्यापार : Gratuity वर मोदी सरकारचा मोठा निर्णय, आता २५ लाखांपर्यंतची रक्कम Tax Free

मुंबई : Video: ...तेव्हा खासदार होण्यास दिला होता नकार?; सुधा मूर्तींचा तो व्हिडिओ आला समोर