शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नरेंद्र मोदी

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.

Read more

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे लोकसभेच्या मैदानात; सोमवारी ‘महाविजय संकल्प सभा’

फिल्मी : मोदीजी कंगनाला एवढी सुरक्षा कशाला?, सलमानच्या घराबाहेर गोळीबारानंतर राखीचा थेट सवाल

राष्ट्रीय : रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका

महाराष्ट्र : 'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला

राष्ट्रीय : नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन

कल्याण डोंबिवली : १० मे : कल्याणमध्ये पंतप्रधान मोदी यांची सभा; कपिल पाटील यांची माहिती

कोल्हापूर : काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी

महाराष्ट्र : “मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार

राष्ट्रीय : “पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू

कल्याण डोंबिवली : १० मे रोजी कल्याणमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचार सभा