शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नरेंद्र मोदी

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.

Read more

छत्रपती संभाजीनगर : पंतप्रधान मोदींशी पुन्हा मैत्री; आता काशी, मथुरेचा प्रश्न मार्गी लावणार: डॉ. प्रवीण तोगडिया

लोकमत शेती : येणाऱ्या खरीप हंगामात अनुदानित दरात खत मिळणार; प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

आंतरराष्ट्रीय : ...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला

राष्ट्रीय : 'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार

महाराष्ट्र : “PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका

पुणे : परदेशी शक्तींच्या मदतीने शेतकरी आंदोलन; स्थिर सरकार पाडण्यासाठी रचले षडयंत्र - शिव प्रकाश

राष्ट्रीय : समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी

राष्ट्रीय : 'काँग्रेसने तेच गाणे गायले, जे पाकिस्तानने लिहिले..', पीएम मोदींची असाममधून टीका

राष्ट्रीय : पश्चिम बंगालमध्ये महाजंगलराज, ४ मेनंतर होईल प्रत्येकाचा हिशेब- पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल

राष्ट्रीय : बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल