शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नरेंद्र मोदी

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.

Read more

महाराष्ट्र : ‘सत्ताबदलाच्या अंदाजामुळेच एलन मस्क यांनी आपला भारत दौरा लांबणीवर टाकला’,काँग्रेसचा दावा  

राष्ट्रीय : Rahul Gandhi : मोदींच्या राजवटीत रेल्वे प्रवास ही शिक्षा बनलीय; 'तो' Video शेअर करत राहुल गांधींचा हल्लाबोल

महाराष्ट्र : मतदान कमी का झाले? मोदींनी घेतली झाडाझडती; राजभवनात सकाळी पदाधिकाऱ्यांनी घेतली भेट

महाराष्ट्र : इंडिया आघाडी २५ टक्के जागांवर एकमेकांविरोधात; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हल्लाबोल

नांदेड : विरोधकांच्या ज्या थोड्याबहुत जागा येतील तेही नंतर संसदेत गोंधळ घालतील, मोदींचे टीकास्त्र

राष्ट्रीय : Narendra Modi : जसं अमेठीतून पळाले, तसं वायनाड सोडावं लागेल; पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल

नांदेड : 'इंडिया आघाडीला लोकांनी नाकारले, निवडणुकीच्या आधीच हार मानली'; पीएम मोदींचा नांदेडमधून हल्लाबोल

वर्धा : बारशाला गेला अन् बाराव्याला आला, काँग्रेसच्या काळात शेतकऱ्यांची थट्टाच - मोदी

राष्ट्रीय : 400 पारचा संकल्प अवघड; भाजपाच्या दिग्गज नेत्याने मोदींना लिहिलं पत्र, यावर घेतला आक्षेप

अमरावती : तीन कोटी भगिनी बनतील ‘लखपतीदीदी’, पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला विश्वास