शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नरेंद्र मोदी

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.

Read more

राष्ट्रीय : PM मोदींनी 'मन की बात'मध्ये केली मोठी घोषणा, 140 कोटी भारतीयांना होणार थेट फायदा! जाणून घ्या काय आहे 'MANAS'

राष्ट्रीय : भाजपाच्या मुख्यमंत्री परिषदेत देवेंद्र फडणवीसांना मानाचं स्थान; मोदी-शाहांसोबत पहिल्या रांगेत बसले

राष्ट्रीय : '५० हून अधिक जवान शहीद झाले, भाजप पाकिस्तानचे नाव का घेत नाही?', ओवेसींनी मोदी सरकारला घेरलं

राष्ट्रीय : विकसित भारत २०४७ हेच लक्ष्य: पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यांची भूमिका राहणार महत्त्वाची 

महाराष्ट्र : मध्यरात्री २ वाजता फोन, पहाटे ४ ला फडणवीसांची भेट; चंद्रकांत पाटील मंत्री कसे बनले?

राष्ट्रीय : माझा माईक बंद केला, मला बोलू दिलं नाही, नीती आयोगाच्या बैठकीतून बाहेर पडल्या ममता बॅनर्जी!

महाराष्ट्र : पंतप्रधान मोदी तसं बोलल्यापासून मी माझं बोट...; शरद पवारांनी लगावला खोचक टोला

राष्ट्रीय : पाकने छुपे युद्ध सुरूच ठेवलेय! त्यांनी इतिहासातून कोणताही धडा घेतला नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदी

राष्ट्रीय : इथेही राजकारण; कारगिलमध्ये पंतप्रधान मोदींनी केलेल्या भाषणावरुन काँग्रेसची नाराजी

राष्ट्रीय : Sanjay Singh : CM योगींना हटवण्याचं पूर्ण प्लॅनिंग...; संजय सिंह यांचा मोठा दावा, मोदींचाही केला उल्लेख